सुरक्षित बचत व ठेव योजना
श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
सभासदांसाठी सुरक्षित बचत योजना आणि आकर्षक व्याजदर असलेली FD सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आर्थिक स्थिरता आणि सुरक्षित गुंतवणूक हा आमचा मुख्य उद्देश आहे.
सभासदांना नियमित बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. सेव्हिंग्स खात्यावर वार्षिक व्याज दिले जाते तसेच FD योजनेमध्ये अधिक व्याजदर उपलब्ध आहे. ही योजना सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
विश्वासार्ह बचत सुविधा
Coin of Poor help Service:
सभासद होण्यासाठी किती वर्गणी आवश्यक आहे ?
👉 दरमहा किमान ₹1000 वर्गणी आवश्यक आहे.
01
कर्जावर किती व्याजदर आहे ?
👉 दरमहा 1% (वार्षिक 12%) व्याजदर आहे.
02
कर्ज मिळण्यासाठी काय आवश्यक आहे ?
👉 2 जामीनदार (सभासद) आणि आवश्यक कागदपत्रे.
03
बचत रकमेवर व्याज मिळते का ?
👉 हो, सेव्हिंग्सवर 5% वार्षिक व्याज मिळते.
04
कर्ज किती कालावधीत फेडावे लागते ?
👉 जास्तीत जास्त 4 वर्षात कर्ज फेडावे लागते.
05
ऑनलाइन व्यवहार उपलब्ध आहेत का ?
👉 हो, सर्व व्यवहार ऑनलाइन आणि WhatsApp अपडेट उपलब्ध.
06
