श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
समाजाच्या प्रगतीसाठी तुमची विश्वासार्ह पतसंस्था
आता तुमची स्वप्ने होतील पूर्ण! आम्ही घेऊन आलो आहोत खास कर्ज आणि ठेव योजना.
✅ खास ऑफर: अवघ्या 1% व्याजदराने कर्ज उपलब्ध!
आमच्या सेवा आणि वैशिष्ट्ये:
* कमी व्याजदर – आर्थिक दिलासा.
* सोपी प्रक्रिया – जलद कर्ज मंजुरी.
* कर्ज सुविधा: घरगुती, व्यवसाय आणि शिक्षणासाठी.
* RD व FD: आकर्षक व्याजदर आणि उत्तम परतावा.
* विश्वास आणि सुरक्षा: 235 हून अधिक समाधानी सभासद.
आजच सभासद व्हा आणि आपल्या आर्थिक प्रगतीला सुरुवात करा!
📍 पत्ता: 9, सोनाई नगर, नंदुरबार.
📞 संपर्क: 9404067125
“एकत्र येऊया – विकासाची नवी दिशा घडवूया!”
सभासद होण्यासाठी किती वर्गणी आवश्यक आहे ?
👉 दरमहा किमान ₹1000 वर्गणी आवश्यक आहे.
01
कर्जावर किती व्याजदर आहे ?
👉 दरमहा 1% (वार्षिक 12%) व्याजदर आहे.
02
कर्ज मिळण्यासाठी काय आवश्यक आहे ?
👉 2 जामीनदार (सभासद) आणि आवश्यक कागदपत्रे.
03
बचत रकमेवर व्याज मिळते का ?
👉 हो, सेव्हिंग्सवर 5% वार्षिक व्याज मिळते.
04
कर्ज किती कालावधीत फेडावे लागते ?
👉 जास्तीत जास्त 4 वर्षात कर्ज फेडावे लागते.
05
ऑनलाइन व्यवहार उपलब्ध आहेत का ?
👉 हो, सर्व व्यवहार ऑनलाइन आणि WhatsApp अपडेट उपलब्ध.
06
