आर्थिक मार्गदर्शन

  • Home
  • Services
  • आर्थिक मार्गदर्शन
sant sena maharaj nidhi limited

सभासदांसाठी आर्थिक मार्गदर्शन

श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
सभासदांना योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी बचत, गुंतवणूक आणि कर्ज नियोजनाबाबत मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक स्थिरता निर्माण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

आर्थिक नियोजन हे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सभासदांना बचत कशी करावी, कर्ज कसे घ्यावे आणि आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत योग्य मार्गदर्शन दिले जाते. योग्य नियोजनामुळे सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात.

सभासद होण्यासाठी किती वर्गणी आवश्यक आहे ?
👉 दरमहा किमान ₹1000 वर्गणी आवश्यक आहे.
01
कर्जावर किती व्याजदर आहे ?
👉 दरमहा 1% (वार्षिक 12%) व्याजदर आहे.
02
कर्ज मिळण्यासाठी काय आवश्यक आहे ?
👉 2 जामीनदार (सभासद) आणि आवश्यक कागदपत्रे.
03
बचत रकमेवर व्याज मिळते का ?
👉 हो, सेव्हिंग्सवर 5% वार्षिक व्याज मिळते.
04
कर्ज किती कालावधीत फेडावे लागते ?
👉 जास्तीत जास्त 4 वर्षात कर्ज फेडावे लागते.
05
ऑनलाइन व्यवहार उपलब्ध आहेत का ?
👉 हो, सर्व व्यवहार ऑनलाइन आणि WhatsApp अपडेट उपलब्ध.
06
wpChatIcon
wpChatIcon