सभासदांसाठी संपूर्ण आर्थिक सेवा
श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
नाभिक समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी कमी व्याजदरात कर्ज, सुरक्षित बचत योजना आणि पारदर्शक आर्थिक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. आमचे उद्दिष्ट प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे.
आमच्या पतसंस्थेमध्ये सभासदांना कमी व्याजदरात कर्ज सुविधा, बचत व FD योजना, डेली कलेक्शन योजना आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाते. सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने केले जातात. सभासदांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे आणि सुरक्षित बचत पर्याय देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
सभासदांसाठी विश्वासार्ह आर्थिक मदत
Coin of Poor help Service:
सभासद होण्यासाठी किती वर्गणी आवश्यक आहे ?
👉 दरमहा किमान ₹1000 वर्गणी आवश्यक आहे.
01
कर्जावर किती व्याजदर आहे ?
👉 दरमहा 1% (वार्षिक 12%) व्याजदर आहे.
02
कर्ज मिळण्यासाठी काय आवश्यक आहे ?
👉 2 जामीनदार (सभासद) आणि आवश्यक कागदपत्रे.
03
बचत रकमेवर व्याज मिळते का ?
👉 हो, सेव्हिंग्सवर 5% वार्षिक व्याज मिळते.
04
कर्ज किती कालावधीत फेडावे लागते ?
👉 जास्तीत जास्त 4 वर्षात कर्ज फेडावे लागते.
05
ऑनलाइन व्यवहार उपलब्ध आहेत का ?
👉 हो, सर्व व्यवहार ऑनलाइन आणि WhatsApp अपडेट उपलब्ध.
06
