संपूर्ण ऑनलाइन आर्थिक सेवा
श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
सभासदांना वेळ वाचवण्यासाठी आणि सोयीस्कर व्यवहारासाठी संपूर्ण ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. सुरक्षित आणि पारदर्शक डिजिटल व्यवहार ही आमची ओळख आहे.
ऑनलाइन सेवेमुळे सभासदांना शाखेत येण्याची गरज पडत नाही. सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतात. सभासदांना WhatsApp द्वारे हिशोब अपडेट दिले जातात. यामुळे वेळेची बचत होते आणि व्यवहार अधिक सुरक्षित होतात.
डिजिटल सुविधा – सोपा व्यवहार
Coin of Poor help Service:
सभासद होण्यासाठी किती वर्गणी आवश्यक आहे ?
👉 दरमहा किमान ₹1000 वर्गणी आवश्यक आहे.
01
कर्जावर किती व्याजदर आहे ?
👉 दरमहा 1% (वार्षिक 12%) व्याजदर आहे.
02
कर्ज मिळण्यासाठी काय आवश्यक आहे ?
👉 2 जामीनदार (सभासद) आणि आवश्यक कागदपत्रे.
03
बचत रकमेवर व्याज मिळते का ?
👉 हो, सेव्हिंग्सवर 5% वार्षिक व्याज मिळते.
04
कर्ज किती कालावधीत फेडावे लागते ?
👉 जास्तीत जास्त 4 वर्षात कर्ज फेडावे लागते.
05
ऑनलाइन व्यवहार उपलब्ध आहेत का ?
👉 हो, सर्व व्यवहार ऑनलाइन आणि WhatsApp अपडेट उपलब्ध.
06
