OUR ABOUT US
नाभिक समाजासाठी विश्वासार्ह आर्थिक पतसंस्था
श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
ही नाभिक समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी स्थापन करण्यात आलेली विश्वासार्ह पतसंस्था आहे. कमी व्याजदरात कर्ज, सुरक्षित बचत योजना आणि पारदर्शक आर्थिक व्यवहार ही आमची प्रमुख ओळख आहे. समाजातील प्रत्येक सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हा आमचा मुख्य उद्देश आहे.
🔹 OUR JOURNEY (आमची वाटचाल)
जून 2022 पासून आम्ही सातत्याने समाजाच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत आहोत.
“एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या तत्वावर विश्वास ठेवून आम्ही समाजासाठी आर्थिक आधार उभा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आजपर्यंत:
250+ सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे
₹75–80 लाखांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे
- महाराष्ट्रातील नाभिक समाजासाठी 1% दरमहा व्याजदराने कर्ज देणारी एकमेव पतसंस्था म्हणून आम्ही ओळख निर्माण केली आहे
OUR BEST SERVICE
What Best Service talking
OUR Team Member
Happy Team Member Meet
