मासिक पगार योजना

sant sena maharaj nidhi limited

मासिक पगार योजना (Monthly Income Scheme)

श्री राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड
आता तुमच्या ठेवीवर दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवा!

मासिक पगार योजना (Monthly Income Scheme) ही अशी विशेष योजना आहे ज्यामध्ये तुम्ही केलेल्या ठेवीवर तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळते.

सभासद होण्यासाठी किती वर्गणी आवश्यक आहे ?
👉 दरमहा किमान ₹1000 वर्गणी आवश्यक आहे.
01
कर्जावर किती व्याजदर आहे ?
👉 दरमहा 1% (वार्षिक 12%) व्याजदर आहे.
02
कर्ज मिळण्यासाठी काय आवश्यक आहे ?
👉 2 जामीनदार (सभासद) आणि आवश्यक कागदपत्रे.
03
बचत रकमेवर व्याज मिळते का ?
👉 हो, सेव्हिंग्सवर 5% वार्षिक व्याज मिळते.
04
कर्ज किती कालावधीत फेडावे लागते ?
👉 जास्तीत जास्त 4 वर्षात कर्ज फेडावे लागते.
05
ऑनलाइन व्यवहार उपलब्ध आहेत का ?
👉 हो, सर्व व्यवहार ऑनलाइन आणि WhatsApp अपडेट उपलब्ध.
06
wpChatIcon
wpChatIcon